लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
आक्रमक भाषणशैली, सुळेंशी जवळीकीचं बक्षीस; सक्षणा सलगर यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी - Marathi News | Sakshana Salgar given big responsibility at national level by sharad Pawars NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आक्रमक भाषणशैली, सुळेंशी जवळीकीचं बक्षीस; सक्षणा सलगर यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

सक्षणा सलगर या आपल्या आक्रमक भाषणांसाठी ओळखल्या जातात. निवडणूक काळात त्यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात मोठं रान उठवलं होतं.  ...

'त्याच अर्ध्या तासात मुंडे आणि कराड एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते'; सुळेंचा स्फोटक दावा - Marathi News | Supriya Sule claims that Valmik Karad made a video call to Dhananjay Munde after Santosh Deshmukh was murdered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्याच अर्ध्या तासात मुंडे आणि कराड एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते'; सुळेंचा स्फोटक दावा

Santosh Deshmukh Case Chargesheet: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे.  ...

मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्यांनी दिलाय त्यांचे..." - Marathi News | MP Supriya Sule has said that the government should explain on what basis Dhananjay Munde resigned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्यांनी दिलाय त्यांचे..."

धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर हा राजीनामा दिला हे सरकारने सांगावे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. ...

संतोष देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी - Marathi News | Supriya Sule has made demand to the CM after the photos of Santosh Deshmukh murder surfaced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Supriya Sule On Santosh Deshmukh Murder Photos: संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे ...

सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन - Marathi News | Supriya Sule agitation extended PMRDA Commissioner yogesh Mhase call to supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करण्याचा शब्द ते पाळतील आणि हा रस्ता ते दिलेल्या वेळेनुसार पुर्ण करतील ...

वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या... - Marathi News | CID dropped two articles on Valmik Karad alligations of ncp mp Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

वाल्मीक कराडला वाचवण्याचा हा प्लॅन आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. ...

राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार - Marathi News | Increase in crime in the state Supriya Sule complains that Chief Minister does not give time even after asking for time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार

सरकारी माहितीच सांगते की, राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झालीये ...

स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | Swargate st stand accused in death penalty said Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप

तिने पैसे घेतलेले होते इतक्या संवेदनशील केसमध्ये आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे ...