सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Baramati Lok Sabha: पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने आमचा पक्ष चोरला, माझा बाप चोरला असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधतात ...
Supriya Sule From Baramati: सरकारने इतर वाऱ्या बंद करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे. शरद पवारांनी कधीही सुडाच राजकारण केलं नाही. - सुप्रिया सुळे ...