लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार - Marathi News | The father supports the daughter and the daughter supports the father Sharad Pawar waited for Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार

पत्रकार परिषदेनंतर शरद पवार चक्क वाट पाहत थांबले असल्याने यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे ...

मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण? - Marathi News | Maharashtra Election 2024- Strategy of Sharad Pawar! Who is person who hides his face in Supriya Sule car? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवारांसह भाजपाला शरद पवारांकडून आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. ...

"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं? - Marathi News | Supriya Sule said the Clock election symbol was not useful for me so Vitthal took it away and gave it to a Tutari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

Supriya Sule Latest News: इंदापुरातील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्ह गेल्यानंतरची गोष्ट सांगितली.  ...

Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Harshvardhan Patil said that he gave invisible help to Supriya Sule in the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

"...तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च पद जयंत पाटील यांना मिळणार"; अमोल कोल्हेचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar group MP Amol Kolhe has made an important statement about Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च पद जयंत पाटील यांना मिळणार"; अमोल कोल्हेचं मोठं विधान

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केेलं आहे. ...

'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका - Marathi News | Sharad Pawar stomach hurts due to Ladaki Baheen Yojana Criticism of BJP MLA JayKumar Gore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका

लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टाकी केली. ...

"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका - Marathi News | Sharad Pawar Supriya Sule criticizes Sunil Tingre on Pune Porsche car accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका

अपघातात ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...

Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | NCP Supriya Sule tweet Over Pune Crime News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...