Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे ...
यशस्विनी बचत गटाच्या माध्यमातून बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले.अश्विनी भागवत यांनी धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनामध्ये यशस्विनी बचत बाजाराचे आयोजन केले होते. ...
शरद युवा महोत्सव २०१८ मध्ये नृत्य आणि वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये ज्या कलाकारांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा कलाकारांना टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये संधी देण्यासाठी टेलिव्हिजन शोच्या नियोजन मंडळाशी चर्चा करून तेथे संधी देण्यात येईल ...
महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली. ...