लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार... - Marathi News | Ajit Pawar : " Pratibhakaki campaigning from house to house to deafeat me", Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...

"प्रतिभाकाकींनी गेल्या 40 वर्षांपासून प्रचार केला नाही, आता घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तुमच्या अजितला पाडण्यासाठी प्रचार करताय का?" ...

'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा - Marathi News | Supriya Sule Appreciate Priya Bapat For Her Female Chief Minister Role In City Of Dreams Web Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. ...

Maharashtra Election 2024: "...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी"; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान  - Marathi News | Rupali Chakankar has challenged Supriya Sule to show that notice to the people of Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी"; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान 

Supriya Sule Rupali Chakankar News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. रुपाली चाकणकर यांनी ती नोटीस दाखवावी, असे आव्हान दिले आहे.  ...

सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली  - Marathi News | Supriya Sule's meeting was delayed for four hours, half the hall was down  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 

लाल रंगाचे संविधान हाती धरल्यास नक्षलवादी होतो का?... सुप्रिया सुळे यांचा फडणवीस यांना प्रश्न ...

सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, "सगळी नौटंकी आहे " - Marathi News | Supriya Sule apologizes to RR Patal's family; Ajit Pawar said, "It's all a gimmick". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, "सगळी नौटंकी आहे "

आर आर पाटील यांच्याविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली होती. ...

"वडिलांची तब्येत खराब असली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो"; सुप्रिया सुळेंचा खुलासा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Supriya Sule has disclosed about Raj Thackeray close relationship with Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वडिलांची तब्येत खराब असली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो"; सुप्रिया सुळेंचा खुलासा

राज ठाकरेंचे शरद पवारांबाबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांबाबत सुप्रिया सुळेंनी खुलासा केला आहे. ...

विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election: No one asked for a ticket to the Legislative Assembly from Baramati; Why Yugendra Pawar was nominated, said Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

Supriya Sule Interview: शरद पवारांना पर्याय नव्हता हे सांगणे किती हास्यास्पद आहे. त्या माणसाने ८० व्या वर्षी पक्ष काढला आणि लढतोय, असे म्हटले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, दुसऱ्याला केले असते तर काहीच झाले नसते. पण शरद पवारांचे अजित पवारांव ...

मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले... - Marathi News | Maharashtra Assembly Election I don't want that NCP party, symbol, it give benifit to Ajit pawar, but; Supriya Sule told what happened before the rebellion to Lokmat Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...

Supriya Sule Interview: लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. ...