Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पक्षाचे अनेक नेते यात्रेत सहभागी असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सहा सभांचे आयोजन दोन दिवसांत करण्यात आले आहे. ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीसाठी लेख लिहिला. त्यामध्ये 'माझे बाबा' या सदराखाली लिहताना त्यांनी 'बापमाणूस' असणाऱ्या शरद पवारांचे वर्णन केलंय. ...
बोरीभडक (ता. दौंड) येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल आज पहाटे कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कसलाही अपघात अथवा जीवित हानी झाली नाही. ...
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा प्रदान करण्यात आला. ...