सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी, "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो," असे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे... ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिन संदर्भात भाष्य केले आहे... ...
Maharashtra Assembly Election 2024 : गडकरी चांगले नेते आहेत. पण, देवाभाऊ कॉपी करून पास झाला, दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला. एवढेच नाही, तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही सुळे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. यावरून आता माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. ...
राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. नेतेमंडळी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ... ...