लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेंची राजकारणात एन्ट्री; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती - Marathi News | Marathi actress Priya Berde will join NCP in presence of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेंची राजकारणात एन्ट्री; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती

सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांच्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरु शकतो असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. ...

वादळग्रस्तांसाठी राज्य शासनाची सर्वोत्तम मदत; राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत शाळांना पत्रे वाटप - Marathi News | State government best help for storm victims; Distribution of letters to schools through Nationalist Welfare Trust | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळग्रस्तांसाठी राज्य शासनाची सर्वोत्तम मदत; राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत शाळांना पत्रे वाटप

मुरुड तालुक्यातील वादळग्रस्त भागातील माध्यमिक हायस्कूलना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत पत्र्याचे वाटप करण्यात आले. ...

सुप्रिया सुळेंची बदनामी, श्रीगोंद्यात गुन्हा दाखल - Marathi News | Supriya Sule's defamation case filed in Shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुप्रिया सुळेंची बदनामी, श्रीगोंद्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी याप्रकरणी रविवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे.. - Marathi News | Give Baramati MIDC land to industries who will left from China | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे..

या उद्योगांना महाराष्ट्रात विशेषतः बारामती, इंदापूर या भागांमध्ये आणण्यासाठी शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुळे यांनी प्रयत्न करावेत.. ...

Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली - Marathi News | Rishi Kapoor passed away great loss of the art cm uddhav thackeray pays tribute kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली ...

सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा अन् तब्बल महिन्यानंतर एक वर्षाच्या बाळाला मिळाली आईची कूस  - Marathi News | The one-year-old baby got a mother's love after long time due to MP Supriya Sule follow up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा अन् तब्बल महिन्यानंतर एक वर्षाच्या बाळाला मिळाली आईची कूस 

खासदार सुळे यांची ही मदत एक आई म्हणून कायम स्मरणात राहील. ...

Coronavirus: 'गरिबांचं पोट भरण्यास प्राधान्य हवं, तो तांदुळ स्थलांतरीत मजुरांसाठी द्या' - Marathi News | Coronavirus: 'Prefer to fill the poor, give rice to migrant laborers', mp supriya sule MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'गरिबांचं पोट भरण्यास प्राधान्य हवं, तो तांदुळ स्थलांतरीत मजुरांसाठी द्या'

केंद्र सरकारने देशातील प्राधान्य कल्याण गटातील सर्वच नागरिकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत दिला आहे. मात्र, स्थलांतरीत आणि परराज्यात अडकलेल्या मजुरांचे अद्यापही हाल होत आहेत ...

Coronavirus:...पण केंद्राने कापलेला ‘हा’ निधी महाराष्ट्रात येणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | Coronavirus: MP Supriya Sule ask question to central government of cutting MP Fund pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...पण केंद्राने कापलेला ‘हा’ निधी महाराष्ट्रात येणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

लॉकडाऊनमध्ये २४ तास काम करणारे पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, मिडिया, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स असे असंख्य लोक असतील त्यांचे आभारी आहे.  ...