सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
'बॉम्बे डे' या वेबसिरिजच्या माध्यमातून नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत लॉकडाऊन घोषणेच्या तब्बल ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात केली. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचव ...