सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राज्य सरकारने कडक निर्बंध लाद्ल्यानंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि विक्रेत्यांना बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही ऊनाची तीव्रता आपल्याला अनुभवता येईना ...