सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule appeals government to help COVID 19 orphans: कोरोना महामारीमध्ये आजवर अनेक मुलांनी आपल्या आई किंवा वडिलांना गमवाले आहे. काहींनी तर दोघांनाही गमावले आहे. अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. ...
Indapur News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वालचंदनगर बस स्टँड समोर जिल्हा परीषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोरोना काळातील सोशल डिस्टंसिंग पाळून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. ...