सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Coronavirus in Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार Supriya Sule आणि त्यांचे पती Sadanand Sule यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. ...
लोकसभेत निवडणूक सुधार बिल मंजूर करण्यात आलं. मतदान कार्ड आधारला जोडणार हे बिल आहे. यावर चर्चा करताना BJP MP Nishikant Dubey यांनी बांग्लादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला.. त्यावेळी NCP MP Supriya Suleनी संताप व्यक्त करत भाजपलाच एक प्रश्न विचारला. ...
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान Narendra Modi मोदींना संसदेत खडे बोल सुनावलेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरुन सुळेंनी मोदींना धारेवर धरलंय. Supriya Sule नेमकं काय म्हणाल्या आपल्याला पाहचंय पण त्याआधी त्यांच्या बोलण्य ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात काय राजकारण सुरु आहे, हे सगळं लोकसभेत काढलंय.. महाविकास आघाडी सरकारला आणि नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं. खडसे, अनिल देशमुखांपास ...