सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule Exclusive : सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच रेवती आणि विजय या आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात येण्यात रस आहे का? किंवा त्यांनी यावं का यावर देखील भाष्य केलं आहे. ...
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर महाविकास आघाडीला टार्गेट केले जात आहे. कुणाची आई तर कुणाच्या बायकोला पोलीस ठाण्यात बोलावले जातं. असा प्रकार भारतीय संस्कृतीत आजपर्यंत बघितलेला नाही; हे सर्व दुदैवी आहे. आता या सर्वांची आम्हालाही सवय झाली असून ...