सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात काय राजकारण सुरु आहे, हे सगळं लोकसभेत काढलंय.. महाविकास आघाडी सरकारला आणि नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं. खडसे, अनिल देशमुखांपास ...
खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत संसंदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी हजर आहेत. तत्पूर्वी एक दिवस अगोदर मुंबईत खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती होती ...
पूर्वश्री राऊत यांचा विवाह आज संपन्न होईल. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. ...