लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा स्वातंत्र्यावर गदा आणि राज्य घटना बदलण्याचा प्रकार" - Marathi News | Supriya Sule said This is a form of changing the state constitution in india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा स्वातंत्र्यावर गदा आणि राज्य घटना बदलण्याचा प्रकार"

पुण्यात बोलताना सुप्रिया सुळेंचे वक्तव्य... ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde and devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत”

Maharashtra Political Crisis: ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला, त्यादिवशीच ते लक्षात आले होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. ...

निवडणुक हा शरद पवारांचा आवडता विषय; आघाडीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील- सुप्रिया सुळे - Marathi News | Elections are NCP leader Sharad Pawar's favorite topic, NCP leader Supriya Sule said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुक हा शरद पवारांचा आवडता विषय; आघाडीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील- सुप्रिया सुळे

मुंबईत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ...

NCP: पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीच्या महिला संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय, पवारांकडून शाबासकी - Marathi News | NCP: Important decision of NCP's women's organization, congratulations from Sharad Pawar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP: पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीच्या महिला संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय, पवारांकडून शाबासकी

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ...

Supriya Sule NCP: "तर २०२४ ला राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Sharad Pawar Daughter MP Supriya Sule says NCP can be number 1 party in 2024 Maharashtra elections if Ajit Pawar Jayant Patil work together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर २०२४ ला राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल"; सुप्रिया सुळेंना विश्वास

नवाब मलिकांनी फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचाही सुप्रिया सुळेंचा आरोप ...

Supriya Sule : "शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..." - Marathi News | NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And BJP Over Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..."

"शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखे आहे." ...

Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde over electricity rate hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

मला अभिमान, आज बाळासाहेब आणि माँ यांची आठवण येते; उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळे भावूक - Marathi News | ncp supriya sule commented on cm uddhav thackeray rebel mla eknath shinde maharashtra political crisis balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अभिमान, आज बाळासाहेब आणि माँ यांची आठवण येते; उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळे भावूक

पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चर्चेचं आवाहन केलं आहे. यानंतर सुप्रिया सुळे भावूक वक्तव्य केलं आहे. ...