सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं उग्र स्वरुप आज पाहायला मिळालं. कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील 'सिल्वर ओक' हे निवासस्थान गाठलं आणि गेटमधून आत प्रवेश करुन चप्पल व दगडफेक केली. ...
मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली. ...
या व्हिडिओत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलताना दित आहेत आणि ते बोलत असतानाच, त्यांच्या मागे, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हेही आपसात बोलताना दिसत आहेत. लोक या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत. ...