सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule on Navneet Rana: नवनीत राणा यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
सदानंद सुळे यांना ‘ईडीची नव्हे तर इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. उगाच गैरसमज करून घेऊ नका,’ असे सांगत आलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. ...