सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule on BMC Election: कोरोनामध्ये ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केले आहे, त्यावरुन मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांची भूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या छोट्या गावानं एक महत्वाचा विचार महाराष्ट्राला दिला आहे ...