लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला - Marathi News | What did Maharashtra get Chief Minister sir be serious said supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला

केवळ हारतुरे स्वीकारणे, खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते. ...

'निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीकरांना सहज समजेल'; शरद पवारांनी लेट पण थेट सांगितलं! - Marathi News | NCP chief Sharad Pawar has taunt to Union Minister Nirmala Sitharaman. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीकरांना सहज समजेल'; पवारांनी लेट पण थेट सांगितलं!

आगामी बारामती लोकसभा निवडणुक भाजपाचे ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत जणु यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले. ...

Vedanta Foxconn Deal : तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोमणा - Marathi News | ncp leader supriya sule targets cm eknath shinde vendanta foxconn project maharashtra gojarat mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोमणा

सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून वादाला सुरूवात झाली आहे. ...

Supriya Sule :20 मंडळांच्या गणपतीप्रमाणे 20 गावांतही या, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | Supriya Sule: Come to 20 villages like Ganesha of 20 Mandals, Supriya Sule's appeal to Chief Minister | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Supriya Sule :20 मंडळांच्या गणपतीप्रमाणे 20 गावांतही या, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Supriya Sule :20 मंडळांच्या गणपतीप्रमाणे 20 गावांतही या, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला ...

सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule said It has been two and a half months since the change of government, but the district still does not have a Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्या; खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.... ...

ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Tai, I work till six o'clock in the morning; Chief Minister Shinde's strong reply to Supriya Sule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर

कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. ...

मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, फिरतीलही; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला - Marathi News | The CM will run the administration BJP Chandrakant Patil's targetd NCP MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, फिरतीलही; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही" - Marathi News | bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना टोला. ...