लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले - Marathi News | Educational institutions and government face off over closure of pavitra portals; Deepak Kesarkar got angry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

शिक्षक भरतीसाठीचे 'पवित्र पोर्टल' बंद करण्यावरुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी उपस्थितांना सुनावले. ...

सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान - Marathi News | MP Supriya Sule criticizes Shinde-Fadnavis government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान

कोण बंदूक काढतयं. कोण ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतय. काय चाललय काय? ...

Maharashtra Politics: “RSS वर बंदी घालण्याबाबत मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp mp supriya sule reaction over demands of ban on rashtriya swayamsevak sangh rss after pfi action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS वर बंदी घालण्याबाबत मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Politics: पीएफआयवरील कारवायांनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका  - Marathi News | NCP leader Anand Paranjape has criticized the former mayor of Thane Municipal Corporation, Naresh Mhaske. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे. ...

Supriya Sule : "दिवाळीच्या तोंडावर सरकारने महिलांची चेष्टा केली, जेवणावर..."; सिलेंडरवरून सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | NCP Supriya Sule Slams BJP And Modi Government Over Gas Cylinder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिवाळीच्या तोंडावर सरकारने महिलांची चेष्टा केली, जेवणावर..."; सिलेंडरवरून सुप्रिया सुळे संतापल्या

NCP Supriya Sule Slams Modi Government : देशवासियांना मर्यादेमध्ये गॅस सिलेंडर वापरावा लागणार असून आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असेही सुळे यांनी स्पष्ट केले आहे. ...

'ही' एक गोष्ट केली, की राष्ट्रवादी सत्तेत येते; सुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवाराचं 'सिक्रेट' - Marathi News | Supriya Sule is very optimistic if Sharad Pawar visited maharashtra then NCP again in ruling party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ही' एक गोष्ट केली, की राष्ट्रवादी सत्तेत येते; सुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवाराचं 'सिक्रेट'

सुप्रिया सुळेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शरद पवारांचा दाखला देत सत्तेत येण्याचं विधान केलं आहे. ...

Maharashtra Politics: “शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई दुर्दैवी, बाळासाहेबांना किती वेदना होत असतील” - Marathi News | ncp mp supriya sule reaction over supreme court decision on eknath shinde group and shiv sena clashes in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई दुर्दैवी, बाळासाहेबांना किती वेदना होत असतील”

Maharashtra News: बाळासाहेब ठाकरे यांचे सगळेच ओरबाडून घेतले जात आहे. हे मनाला न पटण्यासारखे आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ...

बारामतीचं गणित, रामदास आठवलेंना निवडणुकीत कोणतं चिन्ह हवंय? | Ramdas Athawale | Baramati - Marathi News | Math of Baramati, which symbol does Ramdas Athawale want in the election? | Ramdas Athawale | Baramati | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :बारामतीचं गणित, रामदास आठवलेंना निवडणुकीत कोणतं चिन्ह हवंय? | Ramdas Athawale | Baramati

बारामतीचं गणित, रामदास आठवलेंना निवडणुकीत कोणतं चिन्ह हवंय? | Ramdas Athawale | Baramati ...