लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच नीरा देवघर डाव्या कालव्याचे काम- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule said Neera Deoghar left canal work only because of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच नीरा देवघर डाव्या कालव्याचे काम- सुप्रिया सुळे

महुडे खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नीरा डावा कालवा बंदिस्त भूमिपूजन व शेतकरी मेळावा... ...

पुणे शहरात ४०० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती, नवे रस्तेही बांधणार- चंद्रकांत पाटील - Marathi News | chandrakant patil said 400 km of roads repaired and new roads will be built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात ४०० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती, नवे रस्तेही बांधणार- चंद्रकांत पाटील

पाटील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.... ...

Maharashtra Politics: “आधी भाजप पक्ष होता, आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झालीय”; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला - Marathi News | ncp mp supriya sule criticised bjp leaders over ncp leaders joined bjp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी भाजप पक्ष होता, आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झालीय”; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

Maharashtra News: भाजपची दडपशाही सुरू असून, शरद पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नसल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ...

भाजपाच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग?; मित्रपक्षाकडूनच फटका बसण्याची दाट शक्यता - Marathi News | Setback to BJP 'Mission Baramati'; Rashtriya Samaj Party workers decide to field Mahadev Jankar from Baramati Lok Sabha constituency | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग?; मित्रपक्षाकडूनच फटका बसण्याची दाट शक्यता

राज्य सरकारने तातडीने निवडणुका घ्याव्यात; सुप्रिया सुळे यांची मागणी - Marathi News | The state government should hold elections immediately Demand of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारने तातडीने निवडणुका घ्याव्यात; सुप्रिया सुळे यांची मागणी

मूलभूत सुविधांसाठी आयुक्तांशी साधणार संवाद ...

"नुसते मेळावे घेऊन महागाई कमी होणार नाही"; सरकारच्या कारभारावर सुप्रिया सुळेेंची टीका - Marathi News | Supriya Sule said Inflation will not come down just by holding meetings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नुसते मेळावे घेऊन महागाई कमी होणार नाही"; सरकारच्या कारभारावर सुप्रिया सुळेेंची टीका

बारामती लोकसभा मतदारसंघातील गाव दौऱ्यावेळी सुप्रिया सुळेंचे वक्तव्य... ...

गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Where did the amount of 10 crores for the bus cost to gather the crowd come from? Supriya Sule's question to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Supriya Sule : सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. भरतगाव येथे एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची दोन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | MP Supriya Sule reacted after Anil Deshmukh was granted bail by the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची दोन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. ...