सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए, असं आहे अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कृषी तसंच संरक्षण मंत्री असा समृद्ध राजकीय प्रवास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदानं आजवर हुलकावणी दिली आहे. ...
काही प्रश्नोत्तरे, गमती जमती, किस्से आणि धम्माल कार्यक्रम असलेल्या शो मध्ये सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला. खरेतर हा संवाद प्रत्यक्षात नव्हे तर एका खेळ ...