सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्र ...
Maharashtra Cabinet Expansion: भाजपने कोणतेही भान न ठेवता संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती. आता काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर आज पार पडला आणि राज्याला १८ मंत्री मिळाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे असं जानकरांनी म्हटलं. ...