लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
NCP vs BJP: बारामती जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार; राष्ट्रवादीचा बावनकुळेंना टोला - Marathi News | BJP dream of winning Baramati will always remain a dream which has hold of Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar says NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार; राष्ट्रवादीचा बावनकुळेंना टोला

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचे काम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित! ...

विकासकामे सोशल मीडियातून नागरिकांपर्यंत पोहोचवा- सुप्रिया सुळे - Marathi News | ncp leader supriya sule Communicate development works to citizens through social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासकामे सोशल मीडियातून नागरिकांपर्यंत पोहोचवा- सुप्रिया सुळे

सोशल मीडियाच्या कायदेशीर नियमांचे पालन करावे.... ...

'बारामती' विजयासाठी भाजपच्या हालचाली; चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात - Marathi News | BJP Moves For 'Baramati' Victory; Chandrasekhar Bawankule Tuesday in NCP stronghold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामती' विजयासाठी भाजपच्या हालचाली; चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत... ...

BJP Ram Shinde :'Supriya Suleना दुसरा 'वायनाड' पाहावा लागेल', बारामतीत जाऊन भाजप नेत्याने दंड थोपटले - Marathi News | BJP Ram Shinde: 'Supriya Sule will have to watch another 'Wayanad'', BJP leader goes to Baramati and imposes fine | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP Ram Shinde :'Supriya Suleना दुसरा 'वायनाड' पाहावा लागेल', बारामतीत जाऊन भाजप नेत्याने दंड थोपटले

BJP Ram Shinde :'Supriya Suleना दुसरा 'वायनाड' पाहावा लागेल', बारामतीत जाऊन भाजप नेत्याने दंड थोपटले ...

Maharashtra Political Crisis: “ज्या जोशात मविआ सरकार पाडलं, त्या उत्साहात कामे होताना दिसत नाहीत”; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | ncp mp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over various issues in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्या जोशात मविआ सरकार पाडलं, त्या उत्साहात कामे होताना दिसत नाहीत”; सुप्रिया सुळेंची टीका

Maharashtra Political Crisis: अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करायचे. आता मात्र नव्या शिंदे-भाजप सरकारमध्ये काहीच कामे होताना दिसत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

NCP Supriya Sule : "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार"; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला - Marathi News | NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार"; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

NCP Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.  ...

पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार? - Marathi News | MLC Amol Mitkari, Supriya Sule offered BJP Leader Pankaja Munde to join NCP, Girish Mahajan Targeted NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार?

एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले असा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला. ...

Sharad Pawar: जिंकलो!!! शरद पवारांचं सेलिब्रेशन; सुप्रिया सुळेंनी शेअर केला खास व्हिडिओ - Marathi News | Sharad Pawar: won!!! Sharad Pawar's celebration team india's victory; Supriya Sule shared a special video of india vs pakistan match, india won | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: जिंकलो!!! शरद पवारांचं सेलिब्रेशन; सुप्रिया सुळेंनी शेअर केला खास व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा घरी बसून आनंद घेतला. ...