लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Supriya Sule :20 मंडळांच्या गणपतीप्रमाणे 20 गावांतही या, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | Supriya Sule: Come to 20 villages like Ganesha of 20 Mandals, Supriya Sule's appeal to Chief Minister | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Supriya Sule :20 मंडळांच्या गणपतीप्रमाणे 20 गावांतही या, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Supriya Sule :20 मंडळांच्या गणपतीप्रमाणे 20 गावांतही या, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला ...

सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule said It has been two and a half months since the change of government, but the district still does not have a Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्या; खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.... ...

ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Tai, I work till six o'clock in the morning; Chief Minister Shinde's strong reply to Supriya Sule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर

कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. ...

मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, फिरतीलही; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला - Marathi News | The CM will run the administration BJP Chandrakant Patil's targetd NCP MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, फिरतीलही; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही" - Marathi News | bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना टोला. ...

Supriya Sule : "राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज... एक कार्यक्रमाला जातील, दुसरे मंत्रालयातून जनतेची सेवा करतील" - Marathi News | NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज... एक कार्यक्रमाला जातील, दुसरे मंत्रालयातून जनतेची सेवा करतील"

NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde : सुप्रिया सुळे य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

“तो मित्र, भाऊ होता… मिस्त्रींच्या निधनानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली” - Marathi News | ncp mp supriya sule talks about cyrus mistry accident and road safety issues seatbelt sitting behind two wheeler safety | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तो मित्र, भाऊ होता… मिस्त्रींच्या निधनानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना. ...

सुप्रिया सूळेंना हरवण्याची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली ", भाजप नेत्याने पुन्हा दंड थोपटले - Marathi News | I gladly accepted the responsibility of defeating Supriya Sule", the BJP leader retorted | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सूळेंना हरवण्याची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली ", भाजप नेत्याने पुन्हा दंड थोपटले

सुप्रिया सूळेंना हरवण्याची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली ", भाजप नेत्याने पुन्हा दंड थोपटले ...