लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Abdul Sattar Vs Supriya Sule : २४ तासांत सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र - Marathi News | Abdul Sattar Vs Supriya Sule Suppress bdul Sattar from the cabinet within 24 hours NCP s letter to Chief Minister eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ तासांत सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीचं एकनाथ मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. ...

'भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणतो...' 'त्या' वक्तव्यावर अब्दुल सत्तारांची माफी - Marathi News | Abdul Sattar's apology for statement on Supriya Sule, says 'sorry if feelings are hurt' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणतो...' 'त्या' वक्तव्यावर अब्दुल सत्तारांची माफी

अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

Abdul Sattar vs Supriya Sule : अब्दुल सत्तार बरळले: सुप्रिया सुळेंवर टीका करताना अभद्र भाषा, राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | Abdul Sattar Barale: Criticizing Supriya Sule, foul language, nationalist aggressor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार बरळले: सुप्रिया सुळेंवर टीका करताना अभद्र भाषा, राष्ट्रवादी आक्रमक

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

Supriya Sule : "तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली"; सुप्रिया सुळेंचं संभाजी भिडेंवर टीकास्त्र - Marathi News | NCP Supriya Sule slams Sambhaji Bhide Over his statement on woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली"; सुप्रिया सुळेंचं संभाजी भिडेंवर टीकास्त्र

NCP Supriya Sule And Sambhaji Bhide : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Supriya Sule vs Shinde Fadnavis: काल विनंती, आज थेट सवाल... शिंदे-फडणवीस सरकार सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर - Marathi News | Supriya Sule questions Eknath Shinde Devendra Fadnavis over Tata Airbus Project moves to Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल विनंती, आज थेट सवाल... शिंदे-फडणवीस सरकार सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजतोय ...

Supriya Sule, Shinde Fadnavis Govt: "माझी मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीसांना विनंती आहे की..." - Marathi News | NCP MP Supriya Sule tweeted a special demand to CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीसांना विनंती आहे की..."

सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली खास मागणी ...

Maharashtra Politics: “सत्तेत कोणीतरी संवेदनशील राजकारणी आहे, याचा आनंद”; सुप्रिया सुळेंचा बच्चू कडूंना पाठिंबा! - Marathi News | ncp mp supriya sule reaction over bacchu kadu warning to shinde and bjp govt about ravi rana allagation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेत कोणीतरी संवेदनशील राजकारणी आहे, याचा आनंद”; सुप्रिया सुळेंचा बच्चू कडूंना पाठिंबा!

Maharashtra News: बच्चू कडूंनी प्रचंड काम केले आहे. वेदना व संवेदनशीलपणा हा त्यांच्या वक्तव्यातून दिसला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

राज्यातून नेत्यांसह समर्थक बारामतीत; पवार कुटुंबियांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गोविंदबाग’ गजबजली - Marathi News | Leaders from the state along with supporters in Baramati Govind Bagh was buzzing to wish the sharad Pawar family on Padava | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातून नेत्यांसह समर्थक बारामतीत; पवार कुटुंबियांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गोविंदबाग’ गजबजली

यंदा कोविड संकट दूर झाल्याने गोविंदबाग चांगलीच फुलल्याचे चित्र होते ...