शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

मुंबई : शिष्यवृत्ती रोखल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची परदेशात उपासमार! ‘एटीकेटी’मुळे भत्ताही मिळेना

महाराष्ट्र : Supriya Sule | GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा; सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्र : Supriya Sule: एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करा, सुप्रिया सुळेंनी केली मागणी

मुंबई : लग्नाआधी जो मुलगा अमर असतो, तो लग्नानंतर आमीर होऊन जातो

महाराष्ट्र : भाजपा आमदार नितेश राणेंचं प्रतिआव्हान; सुप्रिया सुळेंनी तारीख अन् वेळ ठरवावी, मी...

महाराष्ट्र : Supriya Sule Letter, CM Eknath Shinde: सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष मागणी

पुणे : बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र

मुंबई : Pathan: काही लोकं शाहरुखवर जळतात, सुप्रिया सुळेंनी 'पठाण'बद्दल स्पष्टच सांगितलं

पुणे : प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : ... तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार; सुप्रिया सुळेंची टीका