Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावरील दगडफेक प्रकरणी मास्टरमाईंड बेदरे याला अटक झाली आहे, त्याचे फोटो शरद पवारांसोबत असल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. ...
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना खा.सुळे म्हणाल्या की, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत... ...
रात्री - अपरात्री सभा होत असतील तर यात पोलिस प्रशासन लक्ष घालेल. नियमबाह्य कार्यक्रम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले... ...
महाराष्ट्रात जी अस्वस्थता आहे त्यामुळे राज्यातील मायबाप जनतेचे नुकसान होतंय. २०० आमदारांचे सरकार आहे पण त्यात स्थिरपणा नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. ...