Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. ...
Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...
Supriya Sule News: वंचित बहुजन आघाडीने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याने आता ही निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे सांगितले जात आहे. ...
Supriya Sule Baramati: काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितने आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
Baramati Viral Letter: बारामतीत सध्या व्हायरल पत्राने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत निनावी पत्रातून आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्राला थेट नाव घेऊन प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...