बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Supriya sule, Latest Marathi News सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
आगामी निवडणुकांमध्ये आता पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संषर्घ पाहायला मिळणार आहे... ...
ओढा खोलीकरणासारख्या उपक्रमामुळे तालुका टँकरमुक्त करण्यात यश आले. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तरी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे... ...
पाठिशी कोणीही नसताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत बाप अखेर बापच असतो, हे बारामतीच्या निकालाने दाखवून दिले ...
Baramati Lok Sabha Result 2024 सुप्रिया सुळेंनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला ...
पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली, तर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी हॅट्ट्रिक केली.... ...
केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.... ...
आचारसंहिता लागल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली... ...
अजित पवार यांना पत्नीच्या पराभवासह इतर आणखी दोन ठिकाणीही पक्षाच्या उमेदवारांचा पराभव पाहावा लागला. ...