लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन - Marathi News | Supriya Sule agitation extended PMRDA Commissioner yogesh Mhase call to supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करण्याचा शब्द ते पाळतील आणि हा रस्ता ते दिलेल्या वेळेनुसार पुर्ण करतील ...

वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या... - Marathi News | CID dropped two articles on Valmik Karad alligations of ncp mp Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

वाल्मीक कराडला वाचवण्याचा हा प्लॅन आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. ...

राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार - Marathi News | Increase in crime in the state Supriya Sule complains that Chief Minister does not give time even after asking for time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार

सरकारी माहितीच सांगते की, राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झालीये ...

स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | Swargate st stand accused in death penalty said Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप

तिने पैसे घेतलेले होते इतक्या संवेदनशील केसमध्ये आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे ...

LMOTY 2025: ह्या नेत्यानी पाडलाय महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव; कोण ठरणार प्रभावशाली राजकारणी? - Marathi News |  Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: here are the nominations for influential politician category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ह्या नेत्यानी पाडलाय महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव; कोण ठरणार प्रभावशाली राजकारणी?

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. ...

बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा - Marathi News | agitation from march 4 if the road to Baneshwar is not repaired immediately A warning from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

वारंवार लक्षात आणून देऊनही प्रत्यक्ष आज महाशिवरात्री आली तरी तरीही शासनाचे याकडे लक्ष जात नाही, अद्याप वर्क ऑर्डर सुध्दा काढली गेली नाही ...

बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या - Marathi News | ncp sp group mp supriya sule react about ujjwal nikam appointed as govt advocate in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या

Beed Santosh Deshmukh Case: एक माणूस राज्यात गेले ७२ दिवस आपल्याला सापडत नाही, यावर माझा विश्वास नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Supriya Sule : "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | Supriya Sule tweet Over pune crime news 26 year old girl swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ...