सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
बीड जिल्ह्यात झालेल्या दोन हत्यांचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत मांडला. राज्यातील गृह मंत्रालय या प्रकरणावर कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी केली. ...
या योजनेत पुरुषांनाही लाभ घेतल्याचे पुढे आले आहे. थेट लाभार्थी योजनेतून पैसे पुरुषांच्या खात्यावर कसे गेले याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल असं त्यांनी सांगितले. ...
Rave Party Pune News: पुण्यात पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीतील रेव्ह पार्टी उधळली. या पार्टीत असलेल्या दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले. रोहिणी खडसे यांचे पतीच या पार्टीत असल्याने आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसेंना डिवचले. ...