शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : “अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार

पुणे : ...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार - सुप्रिया सुळे

पुणे : Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका

पुणे : पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम

महाराष्ट्र : भाजपनं उमेदवारी दिल्यास बारामतीत १०० टक्के इतिहास घडवणार, तृप्ती देसांईंचा विश्वास

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे पक्षाची कमान सांभाळणार? मोठी जबाबदारी देणार? शरद पवारांचे सूचक विधान

पुणे : दिल्लीत महाराष्ट्राचा डंका; सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळेंची पुन्हा मोहोर

महाराष्ट्र : भाकरी आधी फिरविली अन् पुन्हा...; शरद पवारांनी निर्णय फिरविण्याची ३ कारणे कोणती?