सुप्रिया पिळगांवकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. सुप्रिया यांनी ब्लफमास्टर आणि हिचकी तसेच नवरा माझा नवसाचा आणि टाईमपास आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे. Read More
सुप्रिया जे काही करतात त्यात काही ना काही खासियत असतेच. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे याच गोष्टीची प्रचिती येते. डान्स करताना सुप्रिया यांच्यामधली एनर्जी पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. ...
ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज यांची आर्थिक बिकट परिस्थितीत जगणं जगत असल्याचे समोर आले होते. यावेली अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनीच पुढाकार घेत सविता बजाज यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्या होत्या. ...
सविता बजाज यांची आर्थिक अडचण समोर आल्यानंतर अभिनेते सचीन पिळगांवर यांनी यावर प्रतिक्रीया देत म्हटले होते की, अभिनय क्षेत्रात काम करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही, या क्षेत्राचा काहीच भरोसा नसतो. त्यामुळे कलाकारांनीही भविष्याचा विचार करुन सेव्ह ...