याविषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की हे चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकत्ता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅंड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. ...
पृथ्वीवरून नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० किमीच्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय ह ...
येत्या सोमवारी २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. तसेच त्यावेळी ब्लडमून, सुपरमून व वुल्फमून दर्शन असाही योग आला आहे. परंतु खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचे दर्शन भारतातून होणार नाही. ...
अवकाशातील घटना मानवासाठी नेहमीच कुतुहलाच्या व अविस्मरणीय असतात. असाच एक दुर्मिळ खगोलीय योग बुधवारी जुळून आला. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वीचे येणे आणि हे तिघेही एका रेषेत आल्याने सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहणाचा ...