सुपर 30 या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. Read More
सुपर 30 या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात हृतिक आपल्याला लगावे लू लिपस्टिक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...