सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट राखून सामना खिशात घातला. ...
कधी काळी रेल्वे ट्रॅकची देखभालीच काम करणाऱ्या या लेग स्पिनरवर उर्वरित सामन्यातही MI पटनच्या मार्गातील अडथळे दूर करून संघाला ट्रॅकवर कायम ठेवण्याची एक मोठी जबाबदारी असेल. ...