लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाबनं टॉस जिंकला; हैदराबादच्या संघात मराठमोळा वाघ आला; जाणून घ्या Playing XI  - Marathi News | IPL 2021 PBKS vs SRH Live Punjab wins toss and elected bat first kedar jadhav in in srh here is playing xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाबनं टॉस जिंकला; हैदराबादच्या संघात मराठमोळा वाघ आला; जाणून घ्या Playing XI 

IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना होतोय.  ...

२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार? - Marathi News | ipl 2021 priyam garg may play ahead of manish pandey sunrisers hyderabad vs punjab kings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार?

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) लढत आज पंजाब किंग्स (Punjab Kings) सोबत होणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघात आज बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात काय होऊ शकतो बदल... ...

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video  - Marathi News | ipl 2021 kane williamson and david warner fast with rashid khan during ramadan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारानं संघातील एकजूटीचं आणि सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवत संघातील खेळाडूसोबत रोजा ठेवला आहे.  ...

IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी एक वाईट बातमी; मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट - Marathi News | IPL 2021 : Muttiah Muralitharan admitted to Apollo Hospital in Chennai due to a cardiac issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी एक वाईट बातमी; मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

श्रीलंका क्रिकेट संघाचा महान फिरकीपटू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये भर्ती.. ...

IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश! - Marathi News | IPL 2021 : 'As long as they have 'Brahmastra', they are 'Ajay': Sehwag all praise for Jasprit Bumrah after MI beat SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) शनिवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर रोमहर्षक विजय मिळवला. ...

IPL 2021: 'हिटमॅन' रोहितनं बेधडक कबुल केलं हैदराबादाच्या दोन गोलंदाजांविरुद्ध खेळणं कठीण - Marathi News | IPL 2021 Hitman Rohit sharma says it is difficult to play against two bowlers of Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'हिटमॅन' रोहितनं बेधडक कबुल केलं हैदराबादाच्या दोन गोलंदाजांविरुद्ध खेळणं कठीण

IPL 2021, Mumbai Indians: हैदराबादचे दोन गोलंदाज डोकेदुखी ठरत असल्याचे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. ...

IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं? - Marathi News | ipl 2021 vvs laxman and tom moody dispute over t natarajan not playing in mi vs srh match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या संघात सारंकाही गोलमाल सुरूय असं दिसून येत आहे. कारण संघाच्या व्यवस्थापनामध्येच एक वाक्यता दिसून आलेली नाही.  ...

IPL 2021, MI vs SRH T20 : सनरायझर्स हैदराबादनं सामना गमावला अन् काव्या मारनच्या अश्रूंचा बांध फुटला, See Photo - Marathi News | IPL 2021 MI vs SRH T20 Score : Mystery Girl Kavya Maran’s Heartbroken Pictures go Viral on Social Media after MI Beat SRH | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs SRH T20 : सनरायझर्स हैदराबादनं सामना गमावला अन् काव्या मारनच्या अश्रूंचा बांध फुटला, See Photo

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएल २०२१मध्ये गमावलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) सलग दुसऱ्या सामन्यात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ...