लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals have defeated Sunrisers Hyderabad by 61 runs, Kane williamson Controversial wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

 केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

Controversial Decision?; IPL 2022 SRH vs RR Live : Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRH चा गंभीर आरोप, Video - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Out or Not-out? Devdutta Padikkal's fingers under the ball, and Kane Williamson is caught early on, SRH unhappy with decision, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRHचा गंभीर आरोप, Video

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सच्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. पण, ही विकेट वादात अडकली ...

Devdutt Padikal Wicket Video, IPL 2022 SRH vs RR Live: भन्नाट! Umran Malik चा चेंडू वाऱ्याच्या वेगाने आला अन् पडीकल 'क्लीन बोल्ड' - Marathi News | IPL 2022 SRH vs RR Live Updates Video Super Swing Clean Bowled Umran Malik quick delivery to dismiss Devdutt Padikkal watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट! उमरान मलिकचा चेंडू वाऱ्याच्या वेगाने आला अन् पडीकल 'क्लीन बोल्ड'

चेंडू इतका वेगाने आतल्या दिशेने आला की फलंदाजाला काही कळलंच नाही ...

Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर  - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals finishes with outstanding total of 210/6, Sanju Samson - 55 in just 27 balls with 5 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, हैदराबादसमोर उभा केला धावांचा डोंगर 

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. ...

Kaviya Maran, IPL 2022 SRH vs RR Live : मुंबई इंडियन्सची झगडून ज्याच्यासाठी ७.७५ कोटी मोजले, त्याने विकेट घेताच काव्या मारनच्या चेहऱ्यावर स्मित फुलले - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates :  Romario Shepherd gets his maiden IPL wicket, Yashasvi Jaiswal departs for 20 in 16 balls, Kaviya Maran happy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची झगडून ज्याच्यासाठी ७.७५ कोटी मोजले, त्याने विकेट घेताच काव्या मारन आनंदी झाली

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: सनरायझर्स हैदराबादने मिळवलेली पहिली विकेट NO Ball मुळे नाकारली गेली असली तरी त्यांनी हळुहळू सामन्यावर पकड घेतली. ...

Jose Buttler No Ball, IPL 2022 SRH vs RR Live : पाचव्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवनेश्वरचा चेहरा उतरला - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Jose Buttler survive, despite being caught at slips, it turns out to be a no-ball, Bhuvneshwar kumar upset | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५व्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवीचा चेहरा उतरला

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पहिल्याच षटकात यशस्वी ठरताना दिसला. ...

IPL 2022 SRH vs RR Live : पुण्याच्या मैदानावर संजू सॅमसनची विक्रमाला गवसणी, अजिंक्य रहाणेशी बरोबरी; हैदराबादने जिंकली नाणेफेक  - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : SRH have won the toss and they've decided to bowl first, Sanju Samson playing 100 Matches for rajasthan royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुण्याच्या मैदानावर संजू सॅमसनची विक्रमाला गवसणी, अजिंक्य रहाणेशी बरोबरी; हैदराबादने नाणेफेक जिंकली

रॉयल्सची कामगिरी कर्णधार संजू सॅमसनच्या फलंदाजीवर विसंबून असेल.  सॅमसन गेल्या काही सत्रापासून या संघातून खेळत असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकलेला नाही. ...

IPL 2022: तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार?  - Marathi News | karn sharma ipl 2022 rcb trophy winning record with csk srh mi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार? 

IPL 2022: आयपीएलच्या १४ हंगामात आरसीबीच्या नावावर एकही जेतेपद नाही; यंदा दुष्काळ संपणार का? ...