लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2023: सनरायझर्स हैदराबादने बंगळुरुसह मुंबई अन् दिल्लीलाही टाकलं मागे, राजस्थान नंबर १, पाहा Points Table - Marathi News | IPL 2023: SRH have jumped up to seventh place with that victory. It is their second consecutive victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने बंगळुरुसह मुंबई अन् दिल्लीलाही टाकलं मागे, राजस्थान नंबर १, पाहा Points Table

IPL Points Table 2023: हैदराबादच्या या विजयानंतर आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत देखील मोठे बदल झाले आहे. ...

सौंदर्यात अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हॅरी ब्रूकची गर्लफ्रेंड; तडाखेबंद शतक ठोकल्यानंतर म्हणाला... - Marathi News | Harry Brook ‘s stormy century, girlfriend Lucy Lyles swings at the stadium | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सौंदर्यात अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हॅरी ब्रूकची गर्लफ्रेंड; तडाखेबंद शतक ठोकल्यानंतर म्हणाला...

हॅरी ब्रूकने झळकावलेले तडाखेबंद नाबाद शतक हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरले. ...

IPL 2023: नितीश राणा, रिंकू सिंहची झुंज व्यर्थ, अटीतटीच्या लढतीत सनरायझर्सची केकेआरवर मात  - Marathi News | IPL 2023: Nitish Rana, Rinku Singh battle in vain, Sunrisers Hyderabad beat KKR in head-to-head clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीश राणा, रिंकू सिंहची झुंज व्यर्थ, अटीतटीच्या लढतीत सनरायझर्सची केकेआरवर मात 

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates : आयपीएलमध्ये आज झालेल्या आणखी एका हायस्कोअरिंग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सवर २३ धावांनी मात केली. ...

IPL 2023: ब्रुकचं झंझावाती शतक, ईडन गार्डनवर षटकार-चौकारांचा पाऊस, KKR विरुद्ध हैदराबादचा धावांचा डोंगर - Marathi News | IPL 2023: Brooke's thunderous century, sixes and fours rain on Eden Gardens, Hyderabad run mountain against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: ब्रुकचं झंझावाती शतक, ईडन गार्डनवर षटकार-चौकारांचा पाऊस, KKR विरुद्ध हैदराबादचा धावांचा डोंगर

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates : आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायर्डविरुद्ध धावांचा डोंगर उभारला आहे. हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावा कुटून काढल्या. ...

IPL 2023: हॅरी ब्रुकने KKRला धू धू धुतले, झंझावाती शतक ठोकले, ठरला यंदाचा पहिला शतकवीर  - Marathi News | IPL 2023: Harry Brook thrashes KKR, hits stunning century, becomes first century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅरी ब्रुकने KKRला धू धू धुतले, झंझावाती शतक ठोकले, ठरला यंदाचा पहिला शतकवीर 

IPL 2023, Harry Brook, KKR Vs SRH Live Updates: आज कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीत हैदराबादचा सलामीर हॅरी ब्रुक याने शतकी खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. ...

IPL 2023, KKR Vs SRH: ब्रुकच्या तुफानी सुरुवातीनंतर हैदराबादला २ धक्के, रसेलची एकाच षटकात डबल स्ट्राईक  - Marathi News | IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: 2 shocks for Hyderabad after Brook's storming start, Russell double strike in one over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रुकच्या तुफानी सुरुवातीनंतर हैदराबादला २ धक्के, रसेलची एकाच षटकात डबल स्ट्राईक 

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकातामधील ईडन गार्डनवर होत असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध तुफानी सुरुवात केली. मात्र पाचव्या षटकात रसेलने दोन धक्के देत हैदराबादला बॅकफूटवर धाडले.   ...

IPL 2023, KKR Vs SRH: हैदराबादविरुद्ध KKR ने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, अशी आहे टीम इलेव्हन  - Marathi News | IPL 2023, KKR Vs SRH: KKR Win Toss Against Hyderabad, Decide To Field First, Here's Team XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादविरुद्ध KKR ने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, अशी आहे टीम इलेव्हन 

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होत असलेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2023, SRH vs KKR Stats: Kavya Maran की Suhana Khan, कुणाच्या चेहऱ्यावर येणार हसू? पाहा SRH vs KKRचा इतिहास - Marathi News | Suhana Khan Kavya Maran IPL 2023 SRH vs KKR head to head matches statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारन की सुहाना खान, कुणाच्या चेहऱ्यावर येणार हसू? पाहा SRH vs KKRचा इतिहास

दोन्ही संघ तोडीस तोड असले तरी इतिहास पाहता 'हा' संघ ठरलाय वरचढ ...