लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2021 : जॉनी बेयरस्टोशी केलेली मस्ती प्रियम गर्गला पडली महागात   - Marathi News | IPL 2021: The fun with Jonny Bairstow cost Priyam Garg dearly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : जॉनी बेयरस्टोशी केलेली मस्ती प्रियम गर्गला पडली महागात  

IPL 2021 News : यंदाच्या सत्रातील पहिला विजय मिळवल्यानंतर हैदराबाद संघाचे हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत झाले. या जल्लोषाचा व्हिडिओ हैदराबाद संघाने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ...

IPL 2021, PBKS vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनं विजयाची चव चाखली, काव्याच्या गालावरची कळी खुलली - Marathi News | IPL 2021, PBKS vs SRH, Live: Sunrisers Hyderabad won by 9 wickets, brought up smiles on CEO Kaviya Maran's face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनं विजयाची चव चाखली, काव्याच्या गालावरची कळी खुलली

IPL 2021, PBKS vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबाद संघाचे ( Sunrisers Hyderabad) खेळाडू आज फुल चार्ज होऊन मैदानावर उतरले. सलग तीन पराभवानंतर त्यांनी पहिला विजय मिळवला. ...

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का?; भुवनेश्वर तीन षटकं टाकून मैदानाबाहेर गेला तो आलाच नाही! - Marathi News | IPL 2021 Bhuvneshwar Kumar gives SRH a massive injury scare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का?; भुवनेश्वर तीन षटकं टाकून मैदानाबाहेर गेला तो आलाच नाही!

IPL 2021, Bhuvneshwar Kumar: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. ...

IPL 2021, PBKS vs SRH, Live: हैदराबादी गोलंदाजीचा झणझणीत तडका! पंजाब किंग्जला १२० धावांत रोखलं - Marathi News | IPL 2021 PBKS vs SRH Live Punjab Kings all out for 120 sunrisers hyderabad need 121 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: हैदराबादी गोलंदाजीचा झणझणीत तडका! पंजाब किंग्जला १२० धावांत रोखलं

 IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेर आज सनरायझर्स हैदराबादच्या संघाला सुर गवसलेला दिसत आहे. ...

IPL 2021, PBKS vs SRH, Live: Golden, Silver अन् Diamond... निकोलस पूरनच्या नावे लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या काय आहे भानगड! - Marathi News | IPL 2021, PBKS vs SRH, Live: Nicholas Pooran is now the first player in IPL history to have a 2 ball duck, 1 ball duck and a 0 ball duck in the same season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: Golden, Silver अन् Diamond... निकोलस पूरनच्या नावे लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या काय आहे भानगड!

IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाब किंग्सचे ( Punjab Kings) शेर आज ढेर झाले. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांना आज कागदावरचे वाघ, बनवून ठेवले. ...

IPL 2021, PBKS vs SRH, Live: लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आजमला पुरुन उरला; मोठा पराक्रम केला! - Marathi News | IPL 2021, PBKS vs SRH, Live: KL Rahul became a Fastest to 5000 T20 runs among Indians (By innings) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आजमला पुरुन उरला; मोठा पराक्रम केला!

IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना सुरू आहे. ...

IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाबनं टॉस जिंकला; हैदराबादच्या संघात मराठमोळा वाघ आला; जाणून घ्या Playing XI  - Marathi News | IPL 2021 PBKS vs SRH Live Punjab wins toss and elected bat first kedar jadhav in in srh here is playing xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाबनं टॉस जिंकला; हैदराबादच्या संघात मराठमोळा वाघ आला; जाणून घ्या Playing XI 

IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना होतोय.  ...

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video  - Marathi News | ipl 2021 kane williamson and david warner fast with rashid khan during ramadan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारानं संघातील एकजूटीचं आणि सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवत संघातील खेळाडूसोबत रोजा ठेवला आहे.  ...