माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की एडन मार्करामने सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीच्या सनरायझर्स इस्टर्न केपला २०२३ आणि २०२४ मध्ये सलग SA20 विजेतेपद मिळवून दिले आहे. ...
मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी २० कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. त्यात ऑस्ट्रेलियाकडून एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेल्या स्पेन्सर जॉन्सनला ( Spencer Johnson ) १० कोटी रुपयांत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. ...