भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
येत्या ३ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये सनी लिओनीचा कॉन्सर्ट होऊ घातला आहे. पण त्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. होय, या इव्हेंटमध्ये सनी लिओनीचे तीन परफॉर्मन्स होणार आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास आपल्या सोशल अकाऊंट असे काही व्हिडिओ शेअर करते की, ते व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. असाच एक नवा व्हिडिओ सनीने शेअर केला आणि काहीच तासांत तो व्हायरल झाला. ...
मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना 'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी'चा पहिला सीझन इतका आवडेल.लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे. ...
बॉलिवूड सेन्सेशन सनी लिओन फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, फेसबुक वर सनीला सर्वाधिक सर्च केले जात असल्याची बाब समोर आलीय. ...
सनी लिओनी. एक वादळी अन् धाडसी अभिनेत्री. तिच्या झंझावाती प्रवासावर, १८० डिग्रीतील जीवनपटावर आतापर्यंत अनेकांनी लिहिलंय. तिचा बोल्डनेस हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय. ...