भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी टीव्हीच्या मालिका पाहत असेल का? कधीकाळी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर हो असे आहे. होय, सनी सुद्धा ‘सास बहू’ ड्रामा पाहते. तेही हटके अंदाजात. ...
प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल झाली होती. अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. या प्रकरणाची सुरुवात झाली ती सनी लिओनी हिच्यापासून. होय, बॉलिवूडची ग्लॅम डॉल सनी लिओनी हिच्यापासून. ...