भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
तिच्यासोबत मुलांना सांभाळण्यासाठी नॅनीसुद्धा होती. एका मुलाला सनीने आपल्या कडेवर घेतले होते तर दुसऱ्या मुलाला नॅनीच्या कडेवर दिले होते. सनीच्या कडेवरील मुलाला पाहून उपस्थित गोंधळले. ...
सनीप्रमाणेच हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्हर्जिनिटीवर बिनधास्तपणे बोलले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रिटींनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्यांदा सेक्स केला होता. ...