भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
एखाद्या कार्यक्रमात सनी लिओनी पोहोचली तर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमते. चाहत्यांच्या या जमलेल्या गर्दीतून तिचे संरक्षण करण्यासाठी तिचा बॉडीगार्ड कायम तिच्या सोबत असतो. ...
‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी सनीने स्वत: तिच्या फर्स्ट किसचा किस्सा शेअर केला होता. तिचा हा अनुभव तिच्यासाठी खूपच शॉकिंग होता. ...