लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी कौशल

सनी कौशल, मराठी बातम्या

Sunny kaushal, Latest Marathi News

 सनी कौशल हा अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ आहे. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे.असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणाºया सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे.
Read More
विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’! - Marathi News | Salman Khan and Shah Rukh Khan's Bhangra Paa Le to be remixed for Sunny Kaushal's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!

विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. ...