शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील शिंदे

सुनील शिंदे हे २०१४ च्या निवडणुकीत वरळी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये शिवसेनेने सुनील शिंदे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडणुकीला उभे केले. त्यानंतर २ वर्षांनी शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले.

Read more

महाराष्ट्र : माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray