लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील शेट्टी

Sunil Shetty News in Marathi | सुनील शेट्टी मराठी बातम्या, फोटो

Sunil shetty, Latest Marathi News

Sunil Shetty's Love Story: कोण आहे सुनिल शेट्टीची पत्नी माना? इंटरकास्ट मॅरिज, एकेकाळी खूप चर्चेत होती अन्नाची लव्हस्टोरी... - Marathi News | Sunil Shetty's Love Story: Who is Sunil Shetty's wife Mana? Intercast marriage, Anna's love story was once a hot topic...Trending Topic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे सुनिल शेट्टीची पत्नी माना? इंटरकास्ट मॅरिज, एकेकाळी खूप चर्चेत होती अन्नाची लव्हस्टोरी...

बॉलिवूडचा सुपरस्टार अन्ना म्हणजेच सुनिल शेट्टीची लव्हस्टोरी देखील एकेकाळी टॉपवर होती. घरातून विरोध होता, पण ते पळून गेले नाहीत... ...

KL Rahul-Athiya Shetty Wedding :अथिया राहुलचं आज शुभमंगल ! दाक्षिणात्य पद्धतीनुसार केळीच्या पानावर जेवण, आणि बरंच काही... - Marathi News | athiya shetty k l rahul wedding today as per south indian rituals guests have arrived at khandala farmhouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अथिया राहुलचं आज शुभमंगल ! दाक्षिणात्य पद्धतीनुसार केळीच्या पानावर जेवण, आणि बरंच काही...

बिग फॅट वेडिंगला झाली सुरुवात. लेकीच्या लग्नासाठी अण्णा सुनील शेट्टीने केली पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने तयारी. ...

KL Rahul : केएल राहुलच्या सासूबाई आहेत बॉलिवूडच्या लेडी अंबानी; सांभाळतात कोट्यवधींचा बिझनेस - Marathi News | CricketerKL Rahul's future mother-in-law is called Bollywood's Lady Ambani, she manages a business worth billions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KL Rahul : केएल राहुलच्या सासूबाई आहेत बॉलिवूडच्या लेडी अंबानी; सांभाळतात कोट्यवधींचा बिझनेस

केएल राहुलच्या होणाऱ्या सासूबाईंना म्हणतात बॉलिवूडची लेडी अंबानी. नवरा सुनील शेट्टीपेक्षाही त्या जास्त श्रींमत आहेत. ...

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात होणार अथियाचं लग्न, फोटो बघून व्हाल अवाक्... - Marathi News | Suniel Shett khandala luxurious bunglow is Athiya Shetty kl Rahul wedding destination see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात होणार अथियाचं लग्न, फोटो बघून व्हाल अवाक्...

Athiya-KL Rahul Wedding Destination: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरू होणार आहे आणि यावेळी लग्नाची सुरूवात होणार आहे बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाने. ...

PHOTOS: बॉलिवूडची लेडी अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; एकटी सांभाळते कोट्यवधींचा बिझनेस - Marathi News | Sunil Shettys looks also very beautiful, she manages a business worth billions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची लेडी अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; एकटी सांभाळते कोट्यवधींचा बिझनेस, जाणून घ्या

Suniel shettys wife: सुनील शेट्टी आणि त्याची बायको वर्षाला कोटयवधींची कमाई करतात. ...

खुद्द सुनील शेट्टींनीच मोलाची मदत केली; अशी फुलली राहुल अन् अथियाची लव्ह स्टोरी - Marathi News | athiya shetty and kl rahul wedding know couples love story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खुद्द सुनील शेट्टींनीच मोलाची मदत केली; अशी फुलली राहुल अन् अथियाची लव्ह स्टोरी

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू लोकेश राहुल यांच्या लग्नाची चर्चा; रिलेशनशीपमध्ये असताना सुनील शेट्टींनी केली होती मोलाची मदत ...

आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!! - Marathi News | from ahan shetty with tadap to tiger shroffs heropanti sajid nadiadwala launched many bollywood stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!!

बॉलिवूड निर्माता साजिद नाडियाडवाला याचा नवा सिनेमा ‘तडप’ उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. या चित्रपटातून साजिद नाडियाडवाल अहान शेट्टीला लॉन्च करत आहे... ...

PHOTOS : लेकाची नाही, अण्णाच्या होणाऱ्या सूनेची चर्चा! अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत? - Marathi News | sunil shetty son ahan shetty shares romantic pics with girlfriend tania shroff | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : लेकाची नाही, अण्णाच्या होणाऱ्या सूनेची चर्चा! अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. पण तूर्तास तरी अण्णाच्या लेकाची कमी अन् अण्णाच्या होणाऱ्या सूनबाईचीच चर्चा जोरात आहे. ...