हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान सावदा (जि.जळगाव) नगर परिषद निवडणूक: सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदान; एकूण २,७०२ मतदारांनी केलं मतदान सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला; २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; एक्झिट पोलही दाखवता येणार नाही! रायगड - जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत १०.०७ टक्के मतदान ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार! सोलापूर - अकलूज नगरपरिषद निवडणूक; एक तासापासून EVM मशीन बंद; मतदान थांबले जळगाव - जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, थंडीमुळे सकाळी अनेक भागात संथगतीने मतदान पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी "पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Sunil Shetty News in Marathi | सुनील शेट्टी मराठी बातम्या, फोटो FOLLOW Sunil shetty, Latest Marathi News
अहान शेट्टी हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री मराठी असल्याचं बोललं जात आहे. ...
'फिर हेरा फेरी'मध्ये दिसणारी ती छोटी मुलगी आता मोठी झाली असून खूपच ग्लॅमरस दिसतेय. फोटो बघून थक्क व्हाल ...
'हेरा फेरी', 'भूल भूलैय्या', 'चूप चूप के' अशा लोकप्रिय विनोदी सिनेमांचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची लेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे फार कमी जणांना माहितीये. जाणून घ्या ...
'बॉर्डर' सिनेमात झळकलेली सुनील शेट्टीची सुंदर बायको नुकतीच नवरात्र उत्सवात सहभागी झाली होती. तेव्हा तिला बघून अनेकांनी तिला ओळखलं नाही ...
'हेरा फेरी'पासून एकत्र असलेलं हे त्रिकुट आता मात्र प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार नाही. पण, 'हेरा फेरी'साठी या त्रिकुटाने किती मानधन घेतलं होतं, हे तुम्हाला माहितीये का? ...
kl rahul and suniel shetty : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांनी मुंबईजवळ ७ एकर जमीन खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी ६८.९६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. ...
सुनील शेट्टींचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हे फोटो पाहून त्यांचे सर्व चाहते थक्क झालेत ...
Bollywood Starkid : ९० च्या दशकातील एका सुपरस्टारची मुलगी असूनही या अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील प्रवास केवळ चार वर्षेच टिकला. ...